Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमित ठाकरेंच्या लग्नात पाहा कोण-कोण आलं!

अमित ठाकरेंच्या लग्नात पाहा कोण-कोण आलं!

Related Story

- Advertisement -

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा परेलच्या सेंट रेजिसमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय आणि सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

- Advertisement -