घरव्हिडिओ'खुदाबक्श' अमिताभचा 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान'मधील फर्स्ट लुक

‘खुदाबक्श’ अमिताभचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मधील फर्स्ट लुक

Related Story

- Advertisement -

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाची बरीच चर्चा होती आणि आता यातील अमिताभचा पहिला लुक समोर आला आहे. खुदाबक्श ही भूमिका अमिताभ यामध्ये साकारत असून अमिताभदेखील एक ठग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

- Advertisement -