Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी तुफान गर्दी

अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी तुफान गर्दी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे पंढरपूरमध्ये दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके फोडत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

- Advertisement -