घरव्हिडिओअमित ठाकरे छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला

अमित ठाकरे छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज त्यांनी शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. यानंतर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

- Advertisement -