घरव्हिडिओअमोल इगे हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

अमोल इगे हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरात २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी भाजप कार्यकर्ता अमोल इगे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याटे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

- Advertisement -