घर व्हिडिओ मिटकरींचा अब्दुल सत्तारांवर निशाणा

मिटकरींचा अब्दुल सत्तारांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली आहे शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे पाप कृषीमंत्री अब्दुल सत्तार करत आहेत असा घणाघात मिटकरींनी केलाय.

 

- Advertisement -

 

- Advertisement -