घरव्हिडिओकोर्टाच्या सुनावणीनंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

कोर्टाच्या सुनावणीनंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

आषाढी एकादशीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात राजकीय पेच सुरू असताना महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -