घरव्हिडिओअमोल कोल्हेंनी सांगितला, छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास

अमोल कोल्हेंनी सांगितला, छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर कधीच नव्हते, असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. यावर राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण देत संभाजीराजे हे धर्मवीर आहेत की स्वराज्यरक्षक?; यासंदर्भात सविस्तर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

- Advertisement -