घर व्हिडिओ पुण्यात लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

पुण्यात लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Related Story

- Advertisement -

राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने लोकसभेसाठी १८ जागांवर दावा ठोकलाय. तर राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आलाय. पण पुण्यात एका जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाल्याचे समजतं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपात जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -