घरव्हिडिओशिवरायांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अमोल कोल्हे संतापले

शिवरायांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अमोल कोल्हे संतापले

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरातून याचा निषेध केला जातोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी तीव्र संताप व्यक्त करत भाजपला शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय? असा सवाल केला आहे.

- Advertisement -