घरव्हिडिओअमोल मिटकरी यांचा डॉ. रणजीत पाटील यांना टोला

अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजीत पाटील यांना टोला

Related Story

- Advertisement -

अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रणजीत पाटील यांना टोला लगावला

- Advertisement -