Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये मोठं रणकंदन होणार, अमोल मिटकरींचं भाकीत

महाराष्ट्रामध्ये मोठं रणकंदन होणार, अमोल मिटकरींचं भाकीत

Related Story

- Advertisement -

शिंदे सरकार आणि भाजप सरकारमध्ये खातेवाटप झालं या खातेवाटपावर अमोल मिटकरी यांनी भाकीत केलं आहे. खाते वाटपावरून महाराष्ट्रामध्ये मोठं रणकंदन होणार आणि नाराज झालेले आमदार पुन्हा शिवसेनेत जातील अशी प्रतिक्रिया यावेळी मिटकरींनी दिली आहे

- Advertisement -