Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवडणूकीत काही लोकांनी खालच्या दर्जाचा प्रचार केला

निवडणूकीत काही लोकांनी खालच्या दर्जाचा प्रचार केला

Related Story

- Advertisement -

आज अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची संचालक पदाची निवडणूक होत आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण राज्यातील राजकीय नेत्याच लक्ष लागलं आहे, कारण या निवडणूकीत महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू हे आमने सामने आले आहेत. आज जिल्हा बँकेसाठी मतदान होत असून, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला व त्यांनी सहकार पॅनल या निवडणूकीत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -