Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनावर चक्क किर्तनातून जनजागृती!

कोरोनावर चक्क किर्तनातून जनजागृती!

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी लॉकडाऊनचे नियम कठोर करून देखील अनेक नागरिक त्यांचं उल्लंघन करून बाहेर फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील तरूण किर्तनकार इंजिनिअर पवन दवंडे यांनी किर्तनाच्या मदतीने कोरोनाविरोधात जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -