घर व्हिडिओ वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस अमरावती जिल्ह्यात दाखल

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस अमरावती जिल्ह्यात दाखल

Related Story

- Advertisement -

हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही भागात झाडं उन्मळून पडली. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -