Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ झेंड्यावरून अचलपूरमध्ये दोन गटांत तुफान राडा, अमरावतीत कलम 144 लागू

झेंड्यावरून अचलपूरमध्ये दोन गटांत तुफान राडा, अमरावतीत कलम 144 लागू

Related Story

- Advertisement -

अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. झेंडा काढल्यावरून दोन गटांतील वाद विकोपाला गेला. या वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं. यामुळे अमरावतीमधील अचलपूर आणि परतवाडा येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -