Monday, March 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमृता राव आणि आरजे अनमोल यांचे ‘कपल ऑफ थिंग्स’ पुस्तक भेटीला

अमृता राव आणि आरजे अनमोल यांचे ‘कपल ऑफ थिंग्स’ पुस्तक भेटीला

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री अमृता राव आणि आर जे अनमोल यांनी व्हॅलेंटाईन सीझनच्या निमित्ताने एक पुस्तक लॉंच केले आहे. या पुस्तकाचे नाव ‘कपल ऑफ थिंग्स’ असे आहे. व्हॅलेंटाईनच्या शुभमुहूर्तावर हे पुस्तक लॉंच केले. अमृता राव आणि आर जे अनमोल हे स्टारबक्स येथे स्पॉट झालेले पाहायला मिळाले. यावेळी अमृता हिने व्हाईट रंगाचा फ्रॉक घातला होता तर अनमोल याने कॅज्युअल लूक केला होता. तसेच या पुस्तकामध्ये दोघांची प्रेम कहाणी वाचायला मिळणार आहे.

- Advertisement -