- Advertisement -
बहुप्रतिष्ठित अशा कान फिल्म फेस्टिवलला सुरूवात झाली आहे. या फेस्टिवलमध्ये अनेक नामवंत लोकांची रेड कार्पेटवर हजेरी असते. दरम्यान राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या सोहळ्यामध्ये विशेष उपस्थिती आहे.
- Advertisement -