घरव्हिडिओविद्या चव्हाणांनी अमृता फडणवीस विरोधात केलं वादग्रस्त विधान

विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीस विरोधात केलं वादग्रस्त विधान

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील वाद आता चांगलाच तापला आहे. विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस विरोधात आक्षेपर्ह विधान केल्याने अमृता फडणवीस यांनी त्यांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. दोघींमध्ये नेमकं काय घडलं? नेमका वाद काय? जाणून घेऊयात

- Advertisement -