अमृताला का नकोय स्वतः चे बाळ

अमृता सुभाष वंडर वुमन या चित्रपटात एका गरोदर स्त्रीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात तिच्या नवर्‍याची भूमिका संदेश कुलकर्णीने साकारली आहे.