अमृता पवारला तारणार एकवीरा आई !

सोनी मराठी आशीर्वाद तुझा एकवीरा आई ही मालिका येत्या २८ नोव्हेंबरपासून सोम-शनि प्रसारित होणार आहे. त्यानिमित्त या मालिकेतील कलावंतांनी कार्ला, लोणावळा येथे स्थित एकवीरा मंदिरात जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या व्हिडीओत अमृता पवार तिचा या मालिकेतील अनुभव सांगत आहे.

#sonymarathi #dailysoap #marathiserial #amrutapawar #marathiactress #aashirwadtuzaekviraaai #interview