घरव्हिडिओतुमचा टायटॅनिक करायला चाणक्य कारणीभूत

तुमचा टायटॅनिक करायला चाणक्य कारणीभूत

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री ज्याला चाणक्य समजत आहेत. तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत असणार आहे. ज्या पद्धतीने ते पोलीस आणि नोकरशहांचा वापर करून विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन गुन्हे दाखल करायला लावत आहेत. हे ठाणेकर पाहात आहेत. तुमच्या चाणक्याला आवरा नाहीतर, तो तुम्हाला घेऊन बुडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.

- Advertisement -