घरव्हिडिओरामदेवबाबांनी स्त्री जातीचा अपमान केला - आनंद परांजपे

रामदेवबाबांनी स्त्री जातीचा अपमान केला – आनंद परांजपे

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रामदेव बाबा यांनी स्त्री जातीचा अपमान करणारे विधान केलं आहे. यामुळे रामदेव बाबा यांच्यावर ३५४ ड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आनंद परांजपेंनी केली आहे. हे विधान बाबा रामदेव यांच्या विकृत मनोवृत्तीचा प्रदर्शन करणारे असल्याचा घणाघात आनंद परांजपे यांनी केला आहे.

- Advertisement -