Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्यातून टोला

आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्यातून टोला

Related Story

- Advertisement -

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील याला उत्तर दिलं आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाण्यातून उत्तर दिलं आहे.

- Advertisement -