घरव्हिडिओअडसूळ पिता पुत्रांवरील बँक घोटाळा काय आहे?

अडसूळ पिता पुत्रांवरील बँक घोटाळा काय आहे?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ हे ईडीच्या रडारवर आले आहेत. सोमवारी ईडीने अडसूळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी धाड टाकली. नेमका काय आरोप अडसूळ यांच्यावर आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात…

- Advertisement -