Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आव्हाड यांच्या माणसांकडून जबर मारहाण

आव्हाड यांच्या माणसांकडून जबर मारहाण

Related Story

- Advertisement -

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष मारहाण केली अशी तक्रारार ठाण्यातील सिव्हील इंजीनिअर अनंत करमुसे या तरुणाने केली आहे. ५ एप्रिलला रात्री दिवे लावावेत या पंतप्रधान मोदींच्या आवहानानंतर जिंतेंद्र आव्हाड यांनी त्याला विरोध करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एक पोस्ट टाकली त्या राग मनांत धरुन ५ एप्रिलच्या रात्री ११.५० च्या सुमारास दोन पोलिस या तरुणाच्या घरी आले आणि पोलिस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे असं सांगून जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेलं आणि तिथे १५-२० जणांनी लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने मारहाण केली.

- Advertisement -