घरव्हिडिओरवी जाधवांनी सांगितला हृताच्या ऑडिशनचा किस्सा

रवी जाधवांनी सांगितला हृताच्या ऑडिशनचा किस्सा

Related Story

- Advertisement -

‘अनन्या’ या नाटक, एकांकीकेनंतर ‘अनन्या’ चित्रपटरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रवी जाधव यांना दिग्दर्शित कराया होता मात्र हा चित्रपट अनन्या चित्रपटाचे लेखक प्रताप फड यांनी दिग्दर्शित केला आहे. या विषयी रवी जाधव यांनी नेमक्या त्या १० सेकंदात काय घडले हे सांगितले आहे.

- Advertisement -