बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही वांद्रे येथील योगा क्लासमध्ये दिसली. यावेळी तिने पिंक कलरमध्ये सॅंडो विथ ट्रॅक पॅन्ट असे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले.