- Advertisement -
समन्वयक समितीचे निमंत्रक ‘एमएएच पाटील’ यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. यावर सरकारने अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे सांगितले. यासोबतच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे, असेदेखील सांगण्यात आले.
- Advertisement -