Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाण्यासाठी वणवण फिरायला लागतंय, तटकरेंचा आरोप

पाण्यासाठी वणवण फिरायला लागतंय, तटकरेंचा आरोप

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज बारावा दिवस असून सभागृहात पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
पाणी प्रश्नावरून आमदार अनिकेत तटकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पाणी प्रश्नावरून अनिकेत तटकरे यांनी पाटलांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -