Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वसराव याच्याविरोधात त्याच्या पत्नीने म्हणजेच स्नेहाने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांनी आपला शारीरिक, मानसिक छळ केला असा दावा करत सून स्नेहा विश्वासराव हिने तक्रारीत केला आहे.

- Advertisement -