Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपतर्फे अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

भाजपतर्फे अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Related Story

- Advertisement -

राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारीवरून राजकीय खेळी चांगलीच रंगली आहे. भाजपने आता राज्यसभा उमेदवारीवरून सस्पेन्स अखेर संपवला आहे. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना भाजपने तिकीट दिलं आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -