घरव्हिडिओतुम्हीच मूर्ख, शिवव्याख्यात्याने खासदार बोंडेंना मंचावरच सुनावले

तुम्हीच मूर्ख, शिवव्याख्यात्याने खासदार बोंडेंना मंचावरच सुनावले

Related Story

- Advertisement -

भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि शिवव्याख्याता तुषार उमाले यांच्यामध्ये व्यासपीठावरच बाचाबाची झाली. व्यासपीठावर शिवव्याख्याता तुषार उमाले महाराज हिंदूद्वेष्ठे नव्हते, असे सांगत असताना अनिल बोंडे ये शहाण्या.. तू मूर्ख आहेस का? असं म्हणाले. यावर तुषार उमालेने तुम्हीच मूर्ख आहात, असे म्हटले. यावर बोंडे त्याच्या दिशेने धावून गेले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बोंडे पुन्हा बसले, मात्र तुषार उमालेने बोंडेंना चांगलेच खडेबोल सुनावले.

- Advertisement -