घरव्हिडिओअनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी पुरावे नाहीत - परमबीर सिंह

अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी पुरावे नाहीत – परमबीर सिंह

Related Story

- Advertisement -

ईडी कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत असं प्रतिज्ञापत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर सादर केलं आहे. परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं याची पुष्टी त्यांच्या वकिलांनी केली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -