घरव्हिडिओअनिल देशमुखांना जामीन, तरीही तुरूंगातच राहावं लागणार

अनिल देशमुखांना जामीन, तरीही तुरूंगातच राहावं लागणार

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच 100 कोटी वसुलीचं प्रकरण प्रचंड गाजलं. अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्यानंतर आता तब्बल 11 महिन्यानंतर जामिन मिळाला आहे. मात्र अनिल देशमुखांना नेमकी अटक का झाली होती?, हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊयात

- Advertisement -