घरगणेशोत्सव २०१८अनिल कपूरने घेतलं सह्याद्री क्रीडा मंडळच्या बाप्पाचं दर्शन

अनिल कपूरने घेतलं सह्याद्री क्रीडा मंडळच्या बाप्पाचं दर्शन

Subscribe

अभिनेता ‘झकास’ अनिल कपूरने चेंबूरमधील सह्याद्री क्रीडा मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. अनिल मूळचा चेंबूरचा असल्यामुळे नेहमीच चेंबूरमध्ये दर्शनासाठी येत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -