घरव्हिडिओसोमय्यांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, अनिल परबांचा आरोप |

सोमय्यांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, अनिल परबांचा आरोप |

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले होते. यासंबंधित प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर अनिल परब यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग मांडला.

- Advertisement -