घरव्हिडिओहे तर माणसाच्या जीवाशीच खेळण्याचं काम, अनिल परबांची प्रतिक्रिया

हे तर माणसाच्या जीवाशीच खेळण्याचं काम, अनिल परबांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी आमदार अनिल परब यांनी भूमिका मांडली. ज्या रुग्णाला इंजेक्शन देण्यात आलं होतं. ते पूर्णपणे बनावट होतं. काही प्रकारच्या टोळ्या सुद्दा कार्यरत असल्याची शंका त्यांनी उपस्थित करत हे तर माणसाच्या जीवाशीच खेळण्याचं काम सुरू असल्याचं परब म्हणाले.

- Advertisement -