Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरनाईक, राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात

सरनाईक, राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात

Related Story

- Advertisement -

राज्यात सध्या राज्य सरकारविरुद्ध केंद्र तपास यंत्रणा, असा संघर्ष सुरू झालाय. या तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील प्रामुख्याने शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचे शस्त्र उगारले जात आहे. अशात आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान, वांद्र्यातील निवासासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली, तसेच त्यांच्या निकटवर्तींयांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे ईडीच्या रडारवर शिवसेनेचे नेते कोण आहेत, याचा सखोल आणि विस्तृत आढावा जाणून घेऊ…

- Advertisement -