घरव्हिडिओमविआला पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत बोलणं आमचं काम- अनिल परब

मविआला पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत बोलणं आमचं काम- अनिल परब

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना एमआयएमचे रईस शेख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची चर्चा झाली. यावेळी महाविकास आघाडीला वर येण्यासाठी ज्या पक्षाने पाठिंबा दिला होता, या पक्षांसोबत बोलणं आमचं काम आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिलीये

- Advertisement -