घरव्हिडिओऔरंगाबादच्या नामकरणाच्या मागणीवर कॅबिनेटमध्ये चर्चा- अनिल परब

औरंगाबादच्या नामकरणाच्या मागणीवर कॅबिनेटमध्ये चर्चा- अनिल परब

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारची कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीत औरंगाबादचे नामकरण करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच पोलिसांचं शासकीय जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलीये. या संदर्भात उद्या पुन्हा मंत्रीमंडळ बैठकित प्रस्ताव मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -