Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सॅनिटरी नॅपकिनच्या मशीनवरून आरोप-प्रत्यारोप

सॅनिटरी नॅपकिनच्या मशीनवरून आरोप-प्रत्यारोप

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील घनकचरा विभागीय व्यवस्थापनातर्फे सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आल्याच्या टेंडरबाबत आमदार अनिल परबांनी माहिती दिली. परंतु या मशीनमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप अनिल परबांनी राज्य सरकारवर केला. मात्र, त्यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत याबाबत स्पष्टीकरण दिलं.

- Advertisement -