घरव्हिडिओमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी तसेच 100 कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी देशमुख अटकेत होते, यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -