Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आयुक्ताच्या मुद्द्यावरून परबांकडून उद्योगमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

आयुक्ताच्या मुद्द्यावरून परबांकडून उद्योगमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहायक आयुक्त महेश अहिर यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेरीस या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अहिर यांचा पदभार काढून घेण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांच्याकडून सभागृहात करण्यात आली आहे. आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री सामंत यांच्याकडून याबाबतची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -