Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर कारवाई, परब विरुद्ध सोमय्या

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर कारवाई, परब विरुद्ध सोमय्या

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. वांद्रे येथील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ व ५८ येथील मोकळ्या जागेत हे कार्यालय होते. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती.

- Advertisement -