घरव्हिडिओ'नवा गडी नवं राज्य' मालिकेत अनिता दाते दिसणार नव्या अंदाजात

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत अनिता दाते दिसणार नव्या अंदाजात

Related Story

- Advertisement -

राधिका या पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते आता ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत रमा या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

- Advertisement -