Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ज्येष्ठ सिनेअभ्यासक व लेखिका अनिता पाध्येंसोबत एक्सक्ल्युझिव्ह संवाद

ज्येष्ठ सिनेअभ्यासक व लेखिका अनिता पाध्येंसोबत एक्सक्ल्युझिव्ह संवाद

Related Story

- Advertisement -

चित्रपट हा बऱ्याच जणांच्या आकर्षणाचा विषय असतो आणि त्यातील कलाकार अनेकांसाठी कळत-नकळत आदर्श होऊन जातात. म्हणूनच हे कलाकार वैयक्तिक जीवनात वागतात कसे? त्यांची लाइफ-स्टाईल कशी आहे? तसेच यांचे चित्रपट बनतात तरी कसे? काय गमती-जमती घडत असतील सेटवर? पडद्यावर रोमान्स करणारी नायक-नायिकेच्या जोडीचे प्रत्यक्ष जीवनात कसे संबंध असतील? हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. अशा चित्रपट प्रेमींसाठी या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका अनिता पाध्ये यांचे ‘प्यार जिंदगी है’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने अनिता पाध्येंनी आपलं महानगर- माय महानगर सोबत मनमोकळा संवाद झाला

- Advertisement -