घरव्हिडिओ'शेहजादा' चित्रपटातील 'अंकुर राठीची' मुलाखत

‘शेहजादा’ चित्रपटातील ‘अंकुर राठीची’ मुलाखत

Related Story

- Advertisement -

नुकताच ‘शेहजादा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटातील कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकुर राठीची मुलाखत घेण्यात आली. यावेळी अंकुर राठी म्हणाला की, मी खूप आनंदी आहे. कारण या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी आहे. तसेच इंडस्ट्रीत माझ्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. अशातच माझी अनेक सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत. याचा मला खूप अभिमान आहे, असंही त्याने सांगितलं.

- Advertisement -