अंतर या short film निमित्त अभिनेत्री आकांक्षा गाडे सोबत दिलखुलास गप्पा

अनय आणि श्रियाच्या लग्नानंतर बदलत गेलेल्या नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या अंतर या short film ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्त या film ची अभिनेत्री आकांक्षा गाडेने आपलं महानगर बरोबर दिलखुलास संवाद साधला