Saturday, January 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अंतर या short film निमित्त लेखिका व निर्मात्या ज्योती अळवणी यांच्यासोबत गप्पा

अंतर या short film निमित्त लेखिका व निर्मात्या ज्योती अळवणी यांच्यासोबत गप्पा

Related Story

- Advertisement -

अनय आणि श्रियाच्या लग्नानंतर बदलत गेलेल्या नातेसंबंधावर भाष्य करणारी अंतर ही short film प्रदर्शित झाली. अल्पावधीतच या film ने लोकप्रियता मिळवली. त्यानिमित्त या film च्या लेखिका ज्योती अळवणी यांच्यासोबत दिलखुलास गप्पा..

- Advertisement -